Motorola ने लॉन्च धासू smartphone, काय आहे खास ?




Motorola ने Motorola Edge 50 Pro हा एक स्मार्टफोन लाँच केलेला आहे जो modern technology आणि नवीन Features सह येणार आहे. या smartphone ने बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि ग्राहकांच्या आवडीचा ठरला आहे.

डिझाईन आणि डिस्प्ले:
Motorola Edge 50 Pro मध्ये 6.7 इंचाचा POLED 3डी कर्व्ड डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह येतो. smartphone ची डिझाईन आधुनिक आणि स्टाइलिश आहे, जे तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

कॅमेरा:
या फोनमध्ये 50MP main कॅमेरा आणि 10MP 3x telephoto lens आहे, जे high quality फोटो आणि व्हिडिओ recording साठी चांगले आहे. selfi साठी 50MP कॅमेरा देखील आहे.

परफॉर्मन्स:
Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनाची परफॉर्मन्स अत्यंत चांगली आहे. यात 8GB आणि 12GB रॅम व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहेत.

बॅटरी आणि चार्जिंग:
4500mAh बॅटरीसह येणाऱ्या या smartphone मध्ये 125W वायर्ड आणि 68W टर्बो चार्जिंग सपोर्ट आहे. तसेच, 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

color options:
फोन Black Beauty, Luxe Lavender, आणि Moonlight Pearl या 3 colors मध्ये उपलब्ध आहे.

किती असणार किंमत?

Motorola Edge 50 Pro च्या भारतामध्ये किंमतींबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 Initial किंमत:
 Motorola Edge 50 Pro ची किंमत 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी ₹31,999 पासून सुरू होते.

 High variant किंमत:
 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी किंमत ₹35,999 आहे.

 introductory offer:
मात्र introductory offer अंतर्गत, कंपनी 8GB रॅम व्हेरिएंट ₹27,999 आणि 12GB रॅम व्हेरिएंट ₹31,999 या किंमतीत देणार आहे.

release तारीख:
 MotorolaEdge 50 Pro 9 एप्रिलपासून Flipkart, Motorola , online store आणि retail स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल.

बँक ऑफर्स:
Motorola एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर ₹2,250 ची तात्काळ सूट आणि ₹2,000 ची एक्सचेंज बोनस देत आहे.

Motorola Edge 50 Pro हा एक Excellent स्मार्टफोन आहे जो आधुनिक Modern फीचर्स आणि High-quality Performances देतो. याची किंमत आणि Performances यामुळे हा smartphone भारतीय बाजारात एक चांगला पर्याय ठरतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म